आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद:सक्तीने फी वसूल केल्याचा आरोप करत मनसेच्या कार्यकर्त्यांकडून जैन इंटरनॅशनल स्कूलमध्ये तोडफोड

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद शहरातील जैन इंटरनॅशनल स्कूलमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आली आहे. मनसेने शाळेवर सक्तीने फी वसूल केल्याचा आरोप करत ही तोडफोड केली.

मिळालेल्या मारितीनुसार, औरंगाबादमधील जैन इंटरनॅशनल स्कूल विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन शिक्षणाची फी वसूल करत होते. तसेच, ज्या विद्यार्थ्यांनी फी भरली नाही, त्यांना ऑनलाइन अभ्यासाच्या लिंक दिल्या जात नसल्याचा आरोप मनसेने केला आहे. दरम्यान, मनसेने केलेला आरोप शाळेने फेटाळून लावला आहे. पोलिसांनी याप्रकरणी तोडफोड करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser