आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विखेंच्या हस्ते आज होणार ध्वजारोहण:गंगागिरी महाराज पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त सराला बेट येथे विविध कार्यक्रम

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीक्षेत्र सराला बेट येथे योगिराज गंगागिरी महाराज यांची १३० वी पुण्यतिथी आणि मंदिर जीर्णोद्धार, विविध देवता प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे ध्वजारोहण महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते रविवारी (४ नोव्हेंबर) सकाळी होत आहे. महंत रामगिरी महाराज अध्यक्षस्थानी राहतील. पुण्यतिथीनिमित्त १६ ते २३ डिसेंबरपर्यंत अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. तसेच १९ ते २१ डिसेंबर या काळात श्री हरिहर महायज्ञाचे आयोजन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...