आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक:मराठवाडा धर्मादाय वकील संघाच्या अध्यक्षपदी वरुडीकर तर सचिवपदी अक्षय दिलीप खोत यांची निवड

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाडा धर्मादाय वकील संघाच्या कार्यकारी मंडळाची निवडणूक धर्मादाय सहआयुक्त कार्यालयात मावळते अध्यक्ष अॅड. प्रमोद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. अध्यक्षपदी चंद्रकांत पाटील वरुडीकर, तर सचिवपदी अक्षय दिलीप खोत यांची निवड झाली. उर्वरित कार्यकारिणी अशी : उपाध्यक्ष- ॲड.अनिल गावंडे, सहसचिव -ॲड. ज्योती थोरात, कोषाध्यक्ष- ॲड. श्रीकांत मिश्रा, सदस्य- ॲड. विलास खरात, ॲड. सर्जेराव साळवे, ॲड. योगेश ढोबळे पाटील, ॲड. कन्हैया शर्मा, ॲड. विजय अंभोरे, ॲड. डॅनियल ताकवले आदी. या वेळी निवडणूक अधिकारी म्हणून ॲड. प्रशांत निकम यांनी काम पाहिले.

बातम्या आणखी आहेत...