आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशैक्षणिक वर्ष २०२२ व २०२३ यातील केंद्र शासन पुरस्कृत असलेल्या शिष्यवृत्तीसाठी महाविद्यालयांना पडताळणीसाठी १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. एनएसपी पोर्टलद्वारे केंद्रशासन पुरस्कृत अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती, महाविद्यालयीन व विद्यापीठीय विद्यार्थ्यांसाठी सेंट्रल सेक्टर शिष्यवृत्ती, दिव्यांगजन विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणारी पोस्ट मेट्रिक शिष्यवृत्ती योजना या तीन योजनांची ऑनलाइन उच्च शिक्षण संचालनालयामार्फत अंमलबजावणी करण्यात येत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.