आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:औरंगाबाद खंडपीठ वकील संघाच्या उपाध्यक्षपदी अॅड. भाेसले

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद खंडपीठ वकील संघाच्या उपाध्यक्षपदी अॅड. अभयसिंह भोसले यांची नियुक्ती करण्यात आली. यानिमित्त वकील संघाचे अध्यक्ष ॲड. नितीन चौधरी, सचिव अॅड. सुहास उरगुंडे, उपाध्यक्ष अॅड. निमा सूर्यवंशी, उत्तम बोंदर, दयानंद भालके, चैतन्य देशमुख यांनी त्यांचा सत्कार केला.

बातम्या आणखी आहेत...