आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी इन्फोग्राफिक:यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत आतापर्यंत 91 विक्रम नाेंद ; 41

औरंगाबाद3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत युवा खेळाडूंनी सर्वाेत्तम कामगिरीतून गुरुवारपर्यंत ९१ नव्या विक्रमांची नाेंद केली. यामध्ये सर्वाधिक विक्रम वेटलिफ्टिंग खेळ प्रकारात नाेंदवले गेले. भारतीय संघाच्या नावे नऊ व इंग्लंड संघाच्या नावे १० विक्रमांची नाेंेद झाली.

सर्वाधिक २४ विक्रम आॅस्ट्रेलियाच्या नावे :
आॅस्ट्रेलिया संघाने सर्वाधिक २४ नव्या विक्रमांची नाेंद आपल्या नावे केली. यामध्ये दाेन विश्वविक्रमांचा समावेश आहे. दाेन्ही विश्वविक्रम अॅक्वेटिक्स खेळामध्ये नाेंदवले गेले आहेत.

खेळ विक्रम वेटलिफ्टिंग 41 जलतरण 20 अॅथलेटिक्स 17 सायकलिंग 9 पॅरा पाॅवर लिफ्टिंग 4

देश एकूण ऑस्ट्रेलिया 24 इंग्लंड 13 कॅनडा 13 भारत 10 इतर देश 31

05 खेळांमध्ये नव्याने विक्रम नाेंद. अॅथलेटिक्समध्ये ९ देशांकडून विक्रम नाेंद. 04 खेळांमध्ये आॅस्ट्रेलिया संघाचे विक्रम. एकाच देशाकडून सर्वाधिक

बातम्या आणखी आहेत...