आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्साह:सिडकोतील मंदिरात विश्वकर्मा जयंती साजरी

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडको, एन-६ येथील प्रभू विश्वकर्मा मंदिरात शुक्रवारी प्रभू विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी केली. संस्थापक अध्यक्ष अशोक पगार, जयंत गाडे, उद्धवराव थराईत यांनी महाभिषेक, पूजा केली. यानंतर रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. अष्टविनायक भजनी मंडळाने गवळणी व भजने सादर केली. रेड स्वस्तिकतर्फे रक्तदान शिबिर झाले. महाप्रसादानंतर सांगता करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...