आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यक्रम:अन्न वाचवा समितीतर्फे आज उबदार चादरींचे वाटप होणार

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अन्न वाचवा समितीच्या वतीने २६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता बीड बायपास येथील झाल्टा फाट्यापासून जवळील गरजवंत शेतमजुरांना थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार सोलापुरी चादरी वाटप करणार आहे. बीड बायपास रोडवरील झाल्टा फाट्यापासून दोन किमी असलेल्या आडगाव येथे २५ चादरी अन्नदाता शेतकरी बांधवांना देणार असल्याने वाटप कार्यक्रमात सहभाग घेण्याची इच्छा असणाऱ्यांनी स्वत:च्या वाहनाने पोहचावे, असे आवाहन समितीने केले.

बातम्या आणखी आहेत...