आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:तळेगावातील पशुवैद्यकीय दवाखाना सुरू करण्यासाठी आंदोलनाचा इशारा

फुलंब्री15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

फुलंब्री तालुक्यात नव्याने समाविष्ट झालेल्या तळेगाव येथील पशुवैद्यकीय दवाखाना पिंपळगाव कोलते (ता. भोकरदन) येथे स्थलांतरित झालेला आहे. तो पूर्वीप्रमाणे तळेगाव येथे पूर्ववत सुरू करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे निवेदन जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे पंचायत समितीचे माजी सदस्य कैलाश गव्हाड यांनी दिले. भाेकरदन तालुक्यात असलेले पूर्वीचे तळेगाव हे फुलंब्री तालुक्यात २० ऑगस्ट २०१६ पासून समाविष्ट करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...