आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामपंचायत निवडणूक निकाल दावे प्रतिदावे:ग्रामपंचायत निवडणुकीत आम्हीच नंबर वन... युती व महाविकास आघाडीचे स्वतंत्र दावे

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकूण जागा 7682, गावांमध्ये थेट सरपंच व सदस्यांची निवडणूक

  • भाजप 2348, ग्रामीण जनतेने सरकारला कौल दिल्याचा दावा
  • शिंदेसेना 842, मुख्यमंत्र्यांवर लोकांचा विश्वास असल्याचा दावा
  • उद्धवसेना 637, उद्धव ठाकरेंच्या पाठीशीच जनता असल्याचा दावा
  • राष्ट्रवादी 1300, ग्रामीण जनता आमच्या सोबतच असल्याचा दावा
  • काँग्रेस 900, विदर्भात भाजपची पडझड, काँग्रेसला प्रतिसादाचा दावा

प्रमुख पक्षांनी विजयाची आकडेवारी देऊन यशाचे दावे केले. पण त्यांचे दावे व निकाल यात तफावत असल्याने रात्री उशिरापर्यंत आकडे जुळत नव्हते.

बातम्या आणखी आहेत...