आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महेंद्र रमंडवाल म्‍हणाले:शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आक्रमक पवित्रा घेऊ

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकऱ्यांचे प्रश्न धसास लावण्यासाठी आक्रमक पवित्रा घेऊ, असे किसान काँग्रेस आघाडीचे नवनियुक्त औरंगाबाद शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र रमंडवाल यांनी सांगितले. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेवरून, शहराध्यक्ष युसूफ शेख यांच्या शिफारशीने रमंडवाल यांची किसान आघाडी अध्यक्ष अॅड. माधव जाधव यांनी नियुक्ती केली. जिल्हाध्यक्ष डाॅ. कल्याण काळे, प्रदेश सरचिटणीस डाॅ. जफर खान यांनी त्यांच्या नियुक्तीचे स्वागत केले.

बातम्या आणखी आहेत...