आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वागत:योगगुरू रामदेवबाबांचे गणेश प्रतिमा देऊन स्वागत

औरंगाबाद21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुलस्वामिनी प्रतिष्ठानचे विलास कोरडे यांनी नारळाच्या पानांपासून २१ फूट उंच गणेश मूर्ती तयार केली आहे. नुकतेच शहरात आलेले योगगुरू रामदेवबाबा यांना या मूर्तीची प्रतिमा देऊन त्यांनी स्वागत केले. रामदेव बाबांनी या उपक्रमाचे कौतुक केले. या वेळी आमदार अतुल सावे, कचरू घोडके, श्रीनिवास कुलकर्णी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...