आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेबसाइटवर संपर्क:वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेडमध्ये विविध पदांच्या 1216 जागा भरणार

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड, नागपूर (WCL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १२१६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी २२ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावेत. यात पदवीधर अॅप्रेंटिस, तंत्रज्ञ अॅप्रेंटिस, आयटीआय ट्रेड अॅप्रेंटिस आणि सुरक्षा रक्षक पदाच्या १२१६ जागा आहेत. अधिक माहितीसाठी वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइटवर संपर्क साधावा.

बातम्या आणखी आहेत...