आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:मूलभूत प्रश्नांवर आंदोलन करणार : श्रावण गायकवाड

औरंगाबाद25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आंबेडकरवादी संघर्ष समितीची बैठक ज्ञानेश्वर खंदारे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. समाजाच्या मुलभूत प्रश्नांवर समितीचे अध्यक्ष श्रावण गायकवाड यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. मूलभूत प्रश्नावर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी लवकरच आंदोलनात्मक कार्यक्रम देण्यात येणार आहे, असे गायकवाड यांनीस सांगितले. यावेळी नानासाहेब शिंदे, बाळू गंगावणे, संतोष मोकळे, किशोर खिल्लारे, सचिन निकम आदींनीही भूमिका मांडली.

बातम्या आणखी आहेत...