आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कँपस चॅलेंज:या स्पर्धेतून जिंका दोन लाखांपर्यंतचा पुरस्कार

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभियांत्रिकी आणि व्यवस्थापनाच्या विद्यार्थ्यांसाठी हीरो कॅम्पस चॅलेंज सीझन ८ आयोजित करण्यात आला आहे. यासाठी संघ तयार करण्यात येणार आहेत. पहिल्या फेरीत ३० मिनिटांच्या क्विझमध्ये भाग घ्यावा लागेल. दुसऱ्या फेरीत, निवडलेल्या संघांना त्यांची कल्पना पीपीटी आणि व्हिडिओच्या रूपात एका समस्येचे वर्णन करून सादर करावी लागेल. व्हर्च्युअल प्रेझेंटेशन राऊंडसाठी निवडलेल्या संघांना पीपीटीमध्ये उपाय द्यावे लागतील, निवड झालेल्यांना अंतिम फेरीत सहभागाची संधी मिळेल. एका संघात तीन सदस्य व तिघेही एकाच संस्थेतील असावेत. विजेत्याला २ लाख रुपये आणि उपविजेत्याला १ लाख रुपये दिले जातील. अधिक माहीती -https://unstop.com/competition/hero-campus-challenge-season-8-hero-motocorp-limited-488081?refId=FEEXP

बातम्या आणखी आहेत...