आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघाती मृत्‍यू:क्रुझरच्या धडकेने महिला ठार

गंगापूर9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील लासूर नाक्यावर उभ्या असलेल्या गंगूबाई रतन कसबे (७०, रा. जयसिंगनगर) यांना क्रुझर जीपने (एमएच २० बीवाय ०६१७) दिलेल्या धडकेने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी ११.३० वाजेच्या सुमारास घडली.घटनेनंतर लासूर नाका परिसरात मोठा जमाव जमा झाला होता. याप्रकरणी गंगापूर पोलिसांनी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास राजेंद्र सावंत, पोहेकाॅ. विजय भिल्ल, ज्ञानेश्वर चव्हाण, नारायण दुल्लत करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...