आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा:गांधीनगरच्या तरुणाकडून महिलेची छेड; मोबाइल क्रमांक मागत धमकावले

छत्रपती संभाजीनगर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील गांधीनगरातील रहिवासी शिवा राजकि चावरिया (२५) याने महिलेला मोबाईल क्रमांकाची मागणी करत धमकावल्याची घटना समोर आली. याप्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेला महिन्याभरापासून शिवा त्रास देत होता. सातत्याने पाठलाग करुन ितला मोबाईल क्रमांकाची मागणी करत होता. तो न दिल्यास कुटुंबातील सदस्याला मारुन टाकण्याची धमकी दिली. त्यामुळे महिलेने पोलिसांत धाव घेतली.

बातम्या आणखी आहेत...