आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठीची श्रीमंती उपक्रम:भोंडला गीते, नृत्य करीत महिलांनी घेतला आनंद

औरंगाबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठीची श्रीमंती या उपक्रमांतर्गत सातारा येथील जिल्हा परिषद शाळेत नागपंचमीनिमित्त महिलांनी पारंपरिक नृत्य, नागपंचमीची गीते, भोंडला गीते सादर केली. मुख्याध्यापिका मंजूश्री दिगंबरराव राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम झाला. या वेळी महिलांनी फेर धरणे, झिम्मा, फुगडी खेळून लहानपणांच्या आठवणी ताज्या केल्या. विद्यार्थ्यांसाठी झोके बांधण्यात आले

बातम्या आणखी आहेत...