आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यक्रम:किलेअर्क येथे आज साहित्यावर कार्यशाळा

औरंगाबाद5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंजूमन-ए-अहले कलम व कफिल एज्युकेशन संस्थेतर्फे १३ नोव्हेंबर रोजी बहुभाषिक साहित्यिकांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. किले अर्क येथील बैतूल यतीम येथे दुपारी २ वाजता हा कार्यक्रम सुरू होईल. या कार्यक्रम फक्त महिला साहित्यिकांसाठी आयोजित करण्यात आला आहे. साहित्यप्रेमी महिलांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्षा फरदोस फातेमा, शिरिन जिलेटवाला यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...