आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्होलॅटाइल बिझनेस:आज प्रॉफिट सस्टेनेबिलिटी अँड ग्रोथ इन व्होलॅटाइल बिझनेस एन्व्हायर्नमेंटवर कार्यशाळा

औरंगाबाद12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मटेरियल मॅनेजमेंट, औरंगाबाद शाखा आणि औरंगाबाद इंडस्ट्रियल सप्लायर्स असोसिएशनतर्फे उद्योग क्षेत्रातील सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये कार्यरत अधिकारी, कर्मचारी, उद्योजक, विद्यार्थ्यांकरिता पाचव्या ‘मॅट सिलेक्ट’ अंतर्गत शनिवारी हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे. यात ‘प्रॉफिट सस्टेनेबिलिटी अँड ग्रोथ इन व्होलॅटाइल बिझनेस एन्व्हायर्नमेंट’ या विषयावर तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड सकाळी ९ वाजता उद्घाटन करतील. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अतुल सावे, एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजीज लि.चे कार्यकारी संचालक तथा सीओओ रमेश गेहानी, औरंगाबाद इलेक्ट्रिकल्स लि. चे कार्यकारी संचालक विनायक पोळ यांची उपस्थिती राहील.

बातम्या आणखी आहेत...