आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक दिव्यांग दिन साजरा:श्रुती वाणी विकास विद्यालयात जागतिक दिव्यांग दिन साजरा

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अपंग जीवन विकास आणि संशोधन मंडळ संचलित श्रुती वाणी विकास विद्यालयात जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती मिथिलाबाई क्षीरसागर व त्यांचा मुलगा दर्शन क्षीरसागर उपस्थित होते.

कर्णबधीर मुलास घडवताना आलेल्या अडचणी आणि त्यावर केलेली मात याविषयी मिथिलाताईंनी मार्गदर्शन केले. या वेळी एसबीआय बँक शाखेच्या व्यवस्थापिका श्रीमती गायत्री परांजपे, उपव्यवस्थापक गौरव देशपांडे, औदुंबर मोरे, सुशीलाताई नेरळकर, संस्थेच्या अध्यक्षा नीलताई संवत्सर, अनिल संवत्सर, मंगल जोशी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...