आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयंती:शंभूनगरात संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संतशिरोमणी रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त रविदास मित्रमंडळातर्फे शंभूनगर येथे अभिवादन करण्यात आले. संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमास परिसरातील नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी संदीप नरवडे, संदीप बेदवे, योगेश बेदवे, लक्ष्मण कोटिये आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...