आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्तदान:जकेकुरवाडीत 125 जणांचे रक्तदान

उमरगा5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जकेकुरवाडीत ग्रामपंचायत व टाटा सामजिक विज्ञान संस्थेच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ४८ महिलांसह १२५ जणांनी रक्तदान केले. उद्घाटन पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले.

सरपंच अमर सूर्यवंशी अध्यक्षस्थानी होते. यावेळी पोलीस उपअधीक्षक रमेश बरकते, पोलीस निरीक्षक मनोज राठोड, टाटा संस्थेचे गणेश चादरे, विस्तार अधिकारी संजय राऊत, ग्रामसेवक गणेश माळी, संतोष पवार उपस्थित होते. प्रास्ताविक सरपंच सूर्यवंशी यांनी, रघुवीर आरणे यांनी सूत्रसंचलन केले. प्रमोद मोरे यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...