आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा नोंद:कराळी, बिजनवाडीत घरातून 2 लाख 22 हजार लंपास

उस्मानाबाद9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील दोन ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या असून रोख रकमेसह २ लाख २२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. यामध्ये उमरगा तालुक्यातील कराळी येथील बालाजी आष्टे यांच्या घरातून ६० ग्रॅम सुवर्ण दागिने व तुळजापूर तालुक्यातील बिजनवाडी येथील घरातून १० हजारासह ४२ हजाराचे ८ ग्रॅम दागिने लंपास केले. संबंधित ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

आष्टे यांच्या तक्रारीवरुन उमरगा पाेलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. बिजनवाडी येथील अमृतराव लक्ष्मण गायकवाड यांच्या घरातून ८ ग्रॅमचे सुवर्ण दागिने व १० हजार रुपये असा एकुण ४२ हजाराचा ऐवज चोरला. गायकवाड यांच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंद झाला.

बातम्या आणखी आहेत...