आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:30  वर्षीय इसमाचा ट्रॅक्टर ट्रॉलीच्या धडकेत मृत्यू

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उमरगा तालुक्यातील माडज येथील ३० वर्षीय नरेंद्र काळे हे रिक्षाने सव्वा दहा वाजेच्या सुमारास उमरगा शहरातील रस्त्याने रिक्षाने प्रवास करत होते. त्यावेळी शिगाेंली ता. उस्मानाबाद येथील बालाजी चव्हाण यांनी ट्रॅक्टर व ट्रॉली निष्काळजीपणे चालवत रिक्षाला मागून जोरदार धडक दिली.

यात नरेंद्र गंभीर जखमी होऊन मयत झाले. या प्रकरणी उमरगा पोलिस ठाण्यात शनिवारी तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

बातम्या आणखी आहेत...