आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:भालगाव शिवारामधून 34  कट्टे सोयाबीन लंपास

वैराग7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भालगाव ता. बार्शी येथील शेतातील जनावरांच्या गोठ्यातून ३४ कट्टे सोयाबीन अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना १८ नोव्हेंबर रात्री नऊ ते १९ नोव्हेंबर दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान घडली.

याबाबत प्रतीक प्रताप देवळे रा. उस्मानाबाद मूळ गाव भालगाव ता. बार्शी यांनी वैराग पोलिसात तक्रार दिली. अज्ञात चोरट्या विरुद्ध वैराग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...