आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक:पैसे काढून देतो म्हणून 40 हजाराची फसवणूक

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजापूर तालुक्यातील बसवंतवाडी येथील विलास श्रीरंग पाखरे हे १२ डिसेंबर रोजी एसबीआय एटीएम केंद्रात पैसे काढत असता तेथे उपस्थित अनोळखी पुरुषाची मदत घेतली. त्याने पाखरे यांना पैसे काढून दिले.

परंतु, दरम्यानच्या काळात पाखरे यांनी डेबीट कार्डचा टाकलेला पीन चोरून पाहून नंतर पाखरे यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्या डेबीट कार्डच्या रंगसंगतीचे दुसरे कार्ड पाखरे यांना देत काही कालावधीनंतर पाखरे याच्या बँक खात्यातील ४० हजार काढून फसवणूक केली. तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

बातम्या आणखी आहेत...