आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना रुग्ण:5 कोरोना रुग्ण उपचारात, नवीन एकही रुग्ण नाही

उस्मानाबाद5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली असली तरी, कमी होताना मात्र, अत्यंत धिम्या गतीने कमी होत असल्याचे दिसून आले आहे. मंगळवारी (दि.२२) दिवसभरात कोरोनाचा एकही नवीन रुग्ण आढळून आला नाही.

मात्र, एक रुग्ण बरा होऊन घरी गेला आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या उपचाराखाली केवळ पाच रुग्ण असल्याचे आरोग्य विभागाच्या माहितीवरुन समोर आले आहे. मंगळारी दिवसभरात कोरोनाच्या १९० तपासण्या करण्यात आल्या आहेत. कोरोना संकटापासून जिल्ह्यात ७५ हजार ९८१ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ७३ हजार ८५७ रुग्ण बरे होऊन घरी गेले.

बातम्या आणखी आहेत...