आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समाधान व्यक्त:माळशिरसमधील रस्त्यांसाठी नऊ काेटी निधी मंजूर

निमगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माळशिरस तालुक्यातील रस्त्यांसाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून नऊ कोटींचा निधी मंजूर झाले. अनेक वर्षे प्रतीक्षेत असणाऱ्या रस्त्यांच्या दुरुस्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.आमदार राम सातपुते यांनी तरंगफळ, झांजेवाडी, खुडूस, विझोरी, यशवंतनगर, अकलूज, तांबवे, गणेशगाव हा राज्य महामार्ग सुधारण्यासाठी चार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला.

वेळापूर, शेंडेचिंच, तांदुळवाडी या रस्त्यांसाठी पाच कोटी रुपयांचा निधी मिळवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. निधी मंजूर झाल्यामुळे अनेक वर्षांची या गावांच्या रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी पूर्ण होत असल्याचे समाधान व्यक्त केले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...