आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल‎:मद्यधुंद अवस्थेत दुचाकी‎ चालवणाऱ्यांवर गुन्हा दाखल‎

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सार्वजनिक रस्त्यावर‎ मद्युधुंद अवस्थेत वाहने चालवणाऱ्यांविरुद्ध‎ उस्मानाबाद पोलिसांनी रविवारी (दि.१)‎ कारवाई केली. गोवर्धनवाडी येथील‎ अभिजीत वसंतराव लोमटे व कावळेवाडी‎ येथील सतीश अभिमान काळे दोन‎ वाजेच्या सुमारास आपापल्या ताब्यातील‎ दुचाकी अनुक्रमे (क्र. एमएच २५ २५ एटी‎ १९९९ व क्र. एमएम २५ एक्स ६८७०) ढोकी‎ पेट्रोल पंच चौकातील रोडवर मद्यधुंद‎ अवस्थेत चालवताना ढोकी पोलिसांना‎ आढळले.

कळंब येथील श्याम शाहू डोंगरे‎ व सचिन सोमनाथ ठाणांबीर त्यांच्या‎ ताब्यातील दुचाकी (क्र. एमएच २५ एयू‎ ५६४३ व क्र. एमएच २५) कळंब येथील‎ रोडवर मद्यधुंद अवस्थेत चालवताना‎ पोलिसांना आढळले.‎

बातम्या आणखी आहेत...