आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा नोंद:जुन्या वादातून तलवारीने वार; दोघे जखमी

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भूम येथील समाधान अभिमान कदम (२१) यांच्यावर शुक्रवारी (दि.१६) रात्री साहिल पेट्रोलियम केंद्राजवळ सुमित प्रमोद गवळी, बालाजी जणजीत गाडे यांनी तलवारीने वार केले.

समाधान यांच्या बचावास शेजारील सचिन मस्कर यांनाही तलवारीने वार करुन जखमी केले. रविवारी (दि.१८) दिलेल्या तक्रारीवरुन भूम ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

बातम्या आणखी आहेत...