आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपहरण:एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण; मुलीच्या वडिलांच्या वतीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या घरासमोर २३ मे रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास होती. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने तिचे अपहरण केले. तिच्या घरच्यांनी शोधाशोध केली. परंतु ती सापडली नाही. चौकशी केली असता अपहरण केले असल्याचे समजून आले. त्यानंतर या प्रकरणी मुलीच्या वडिलांच्या वतीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

बातम्या आणखी आहेत...