आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन‎:विनायकराव पाटील यांना भारत राष्ट्र‎ समिती पक्षात प्रवेश करण्याचे आवाहन‎

उमरगा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या‎ भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश करण्यास शेतकरी नेते‎ ‎ विनायकराव पाटील यांचा‎ ‎ नम्रपणे नकार दिला.‎ ‎ तेलंगणा राज्य निर्मीतीनंतर‎ ‎ नवीन राज्याचे पहिले‎ ‎ मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव‎ ‎ यांनी शेतकऱ्यासाठी‎ ‎ किसानबंधू योजना राबवून‎ ‎ शेतकऱ्यांचा विमा‎ सरकारतर्फे उतरवून शेतकऱ्यांना २४ तास मोफत विज‎ दिली.

त्यामुळे तेलंगणा राज्यात शेतकरी आत्महत्येचे‎ प्रमाण कमी झाले आहे. तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी‎ पाटील यांच्या शेतीविषयक व सामाजिक कामाची‎ दखल घेत दोन वेळा हैदराबाद येथे चर्चेसाठी‎ बोलावले व शेतीविषयावर व देशाच्या भविष्यातील‎ विषयावर चर्चा केली. ती केली.विनायकराव पाटील‎ ३० वर्षापासून कुठल्याही राजकिय पक्षासोबत काम‎ केले नाही म्हणून त्यांच्या विनंतीचा आदर ठेवून‎ नम्रपणे त्यांच्या पक्षात प्रवेश करण्यास नकार दिला.‎

बातम्या आणखी आहेत...