आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:कोरोना काळात उत्तम काम केलेल्या डाॅक्टरांचा आझाद यंग ग्रुपच्या वतीने सत्कार

तुळजापूर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना महामारीत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयातील सर्व डाॅक्टर, परिचारिका, कर्मचाऱ्यांचा आझाद यंग ग्रुपच्या वतीने सत्कार करण्यात आला.

उपजिल्हा रुग्णालयात आयोजित कार्यक्रमात माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य आनंद कंदले, आझाद यंग ग्रुपचे मोहसिन बागवान यांचा हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रुपच्या वतीने रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. यावेळी हाज्जूभाई आतार, हाजी जावेद बागवान, हाजी गौस बागवान, हाजी रसुल बागवान, हाजी साजीद बागवान, युसुफ शेख, आरेफ बागवान, वाहेद शेख, मुबारक शेख, मतीन बागवान, अशपाक शेख, आशपाक सय्यद आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...