आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार‎:बारूळ ग्रामपंचायत उपसरपंच‎ मधुकर वट्टे यांचा सत्कार‎

तामलवाडी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजापूर तालुक्यातील बारुळ येथील‎ ग्रामपंचायतचे उपसरपंच राजकुमार मधुकर वट्टे‎ यांचा उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या आरोग्य‎ विभागात कार्यरत असणारे अधिकारी तानाजी‎ क्षीरसागर यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.‎

यावेळी शहाजी सुपनार, बाबुराव ठोंबरे, सुनिता‎ क्षीरसागर, शिवाजी स्वामी, चंदू वटटे, शामराव टोंपे,‎ ग्रामसेवक प्रशांत भोसले यांच्यासह इतर ग्रामस्थ‎ उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...