आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड‎:भगवान जाधव यांची‎ महाराष्ट्र बुद्धिबळ संघ‎ कर्णधार पदी निवड‎

तुळजापूर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील देवसिंगा तुळ‎ येथील रहिवाशी असलेले आणि सध्या‎ पुणे येथील सी. ओ. ई. पी. तंत्रज्ञान‎ विद्यापीठ येथे निदेशक पदावर कार्यरत‎असलेल्या भगवान‎बापूराव जाधव‎यांची महाराष्ट्र‎शासनाच्या बुद्धिबळ‎संघाच्या कर्णधार‎पदी निवड झाली‎ आहे.

भगवान‎ जाधव यांच्या निवडीचे देवसिंग्यात‎ स्वागत करण्यात येत आहे. केंद्र शासन‎ आणि ओडिसा राज्य शासन यांच्या‎ संयुक्त विद्यमाने भुवनेश्वर, ओडिसा‎ येथे आयोजित करण्यात आलेल्या‎ आखिल भारतीय नागरी सेवा बुद्धिबळ‎ स्पर्धा ११ मार्च ते १९ मार्च या‎ कालावधीत होणार आहेत. या स्पर्धेत‎ भाग घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या‎ संघाची निवड चाचणी दि.१ आणि २‎ मार्च रोजी सचिवालय जिमखाना मुंबई‎ येथे आयोजित करण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...