आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जल्लोष:भूम तालुका भाजपच्या वतीने शहरात जल्लोष

पाथरूड3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय जनता पार्टीचे पाच विधान परिषद सदस्य निवडणुकीत निवडुन आले, याबद्दल गोलाई चौकामध्ये गुलालाची उधळण करून फटाके फोडून आनंद उत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष महादेव वडेकर, जनसेवा बँकेचे संचालक व भाजप ज्येष्ठ नेते अंगद मुरूमकर ज्येष्ठ नेते संभाजी साठे ता. सरचिटणीस, संतोष सुपेकर ता. युवा मोर्चा तालुका अध्यक्ष, भाऊसाहेब कुटे उपाध्यक्ष, बाबासाहेब वीर शहर अध्यक्ष, शंकर खामकर ता. उद्योग आघाडी अध्यक्ष, रमेश बगाडे शहर सरचिटणीस, हेमंत देशमुख शहर उपाध्यक्ष सचिन बारगजे, सचिन मस्के, संतोष ओताडे, सुरेश खामकर, बप्पा बोराडे, लक्ष्मण भोरे संजय गायकवाड, गजेंद्र धर्माधिकारी व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...