आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयंती साजरी:माकणी येथे संत रोहिदास‎ महाराज यांची जयंती‎

लोहारा‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोहारा तालुक्यातील माकणी‎ येथील ग्रामपंचायत कार्यालयात‎ रविवारी (दि.५) संत रोहीदास‎ महाराज यांची जयंती साजरी‎ करण्यात आली. यावेळी माजी‎ सरपंच विठ्ठल साठे, तंटामुक्त‎ समितीचे अध्यक्ष पंडित ढोणे,‎ उपसरपंच फुलचंद आळंगे यांच्या‎ हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.‎

यावेळी ग्रा.प. सदस्य भास्कर ढोणे,‎ सरदार मुजावर, गोवर्धन आलमले,‎ दादासाहेब मुळे, निकेतन पत्रिके,‎ तात्याराव कांबळे, अच्युत चिकुंद्रे,‎ नंदकुमार कंदले, भिमराव कांबळे,‎ राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे लोहारा‎ तालुकाध्यक्ष बाळू कांबळे, डाॅ.‎ ताजवे, गणपती कांबळे, सुरेश‎ कांबळे, फुलचंद कांबळे, काशिनाथ‎ कांबळे, यशवंत कांबळे, गोपाळ‎ कांबळे, अजिंक्य कांबळे, भिमराव‎ रोकडे, नारायण रोकडे, पंडीत‎ कांबळे, दत्तात्रय कांबळे, अनिल‎ कांबळे, दिलीप ताटे, उमाशंकर‎ कलशेट्टी आदी उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...