आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागुजरातमध्ये सातव्यांदा भाजप सरकार पुन्हा सत्तेत आल्याने उस्मानाबाद भाजपच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात विजयाचा जल्लोष करण्यात आला. गुजरातचे सर्व पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते, विद्यार्थी संघटना, देशभरातून आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेहनतीला सलाम करुन शहरात आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी ॲड. खंडेराव चौरे, नेताजी पाटील, प्रदीप शिंदे, सुनील काकडे, राजसिंहा राजेनिंबाळकर, इंद्रजीत देवकते, अभय इंगळे, विनोद गपाट, पांडुरंग लाटे, राहुल काकडे, प्रविण पाठक, मोहन मुंडे, दत्ता पेठे, विनोद निंबाळकर, अमोल राजेनिंबाळकर, सुजित साळुंखे, प्रकाश तावडे, दाजी आप्पा पवार, लक्ष्मण माने, शेषराव उंबरे, संदीप इंगळे, प्रविण भद्रे, मनोज रणखांब, वैभव हंचाटे, रोहित देशमुख, हिम्मत भोसले, प्रितम मुंडे, बालाजी काकडे, अभिजित काकडे, पपीन भोसले, अप्पा नाईकवाडी, अमित कदम, बालाजी जाधव, स्वप्निल नाईकवाडी, मेसा जानराव, सागर दंडनाईक, मनोज ठाकूर, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.