आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभियान:भूम येथे भाजयुमोच्या धन्यवाद मोदीजी अभियानास सुरुवात

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भूम येथे भाजयुमोच्या “धन्यवाद मोदीजी’ अभियानाची सुरुवात झाली. यावेळी आभार पत्राचे उद्घाटन युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस ॲड. कुलदीपसिंह भोसले यांनी केले. आमदार राणाजगजिसिंह पाटील, सुजितसिंह ठाकूर, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबण्यात येत आहे. जिल्हाध्यक्ष नितीन काळे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली अभियान राबवण्यात येत आहे.

यावेळी आभारपत्राचा शुभारंभ अॅड. भोसले यांच्या हस्ते झाला. यावेळी ज्येष्ठ नेते बाळासाहेब क्षीरसागर, भूम तालुकाध्यक्ष महादेव वडेकर, सरचिटणीस संतोष सुपेकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष भाऊसाहेब कुटे, शहराध्यक्ष शंकर खामकर, तालुका उद्योग आघाडीचे बापू बगाडे, तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष महेबुब शेख, माजी नगरसेवक रोहन जाधव, चंद्रकांत गवळी, अॅड. संजय शाळू, शहर कोषाध्यक्ष सचिन बारगजे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...