आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानधन:तुळजाभवानी सैनिकी महाविद्यालयात कमांडर पदासाठी अर्जाबाबत आवाहन

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजाभवानी सैनिकी महाविद्यालयामध्ये सेवानिवृत्त लष्करी किंवा निमलष्करी अधिकारी साठी कमांडर या रिक्त पदावर अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी ३० नोव्हेंबर पर्यंत ५५ वर्ष वयाची मर्यादा असून २० डिसेंबर २०२२ पुर्वी प्राचार्य, तुळजाभवानी सैनिकी महाविद्यालय,तुळजापूर येथे अर्ज पाठवावे. नियुक्त अधिकाऱ्यांचे मानधन आणि वेतन तुळजाभवानी मंदीर संस्थाकडून अदा केले जाईल. अधिक माहितीसाठी http://www.osmanabad.nic.in या संकेतस्थळावर भेट द्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्षतुळजाभवनी सैनिकी विद्यालय डॉ.ओम्बासे यांना केले आहे.

बातम्या आणखी आहेत...