आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:श्वानामुळे कारचा अपघात; एक ठार

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा गावाजवळ पुलाचे काम सुरु असलेल्या ठिकाणाहून कार क्रे. एमएच ३२, सीबी ८२२२ जात असता अचानक कुत्रा आला. त्यामुळे अक्षय तळवेकर (रा. हिंगणघाट, जिल्हा वर्धा) यांचा कारवरील ताबा सुटला. कार उलटली.

यात नाजीम शेख (४५) यांचा मृत्यू झाला. हर्षल बाकरे, हर्षल ठाकरे, सूरज भगत, रवींद्र बगाडे सर्व हिंगणघाट, गंभीर जखमी झाले. अपघात ऑक्टोबर मध्ये झाला. बुधवारी (दि.१४) दोन महिन्यानंतर मज्जीद शेख यांनी तुळजापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याने गुन्हा दाखल झाला.

बातम्या आणखी आहेत...