आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:कनिष्ठ महाविद्यालयाच्या‎ उपप्राचार्यपदी चाँदसाहेब कुरेशी‎

नळदुर्ग2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ‎ महाविद्यालयातील जीवशास्त्र विभागाचे प्रा.‎ चाँदसाहेब खाजामियाँ कुरेशी यांची महाविद्यालयाच्या‎ उपप्राचार्यपदी नियुक्ती झाली. याबद्दल बालाघाट‎ शिक्षण संस्थेचे सचिव उल्हास बोरगावकर, संचालक‎ बाबुराव चव्हाण यांनी सत्कार केला.

याप्रसंगी प्राचार्य‎ डॉ. संजय कोरेकर, प्राचार्य डॉ. अनिल शित्रे,‎ उपप्राचार्य डॉ. नरसिंग जाधव, उपप्राचार्य रमेश ननवरे,‎ प्रा. हणमंत पाटील उपस्थित होते. प्रा. चाँदसाहेब‎ कुरेशी यांच्या नियुक्तीबद्दल प्रा. डॉ. दिपक जगदाळे,‎ प्रा. धनंजय चौधरी, प्रा. बाबासाहेब सूर्यवंशी, प्रा.‎ नेताजी बिराजदार, प्रा. बालाजी गायकवाड, प्रा. किरण‎ भोसले, प्रा सुजित कठारे यांनी अभिनंदन केले.‎

बातम्या आणखी आहेत...