आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव‎:अभियंतापदी निवड, माधुरी जाधव यांचा‎ सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते गौरव‎

परंडा23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील डोमगाव येथील माधुरी प्रताप‎ जाधव यांचा माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या‎ हस्ते गौरव करण्यात आला. कल्याणसागर‎ विद्यालयातील माधुरी यांनी जलसंपदा विभागात‎ कनिष्ठ अभियंता वर्ग-२ (श्रेणी- ब) या पदासाठी‎ राज्यातून मुलींमध्ये ३ रा व गुणानुक्रमे ११ वा क्रमांक‎ प्राप्त केला. यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष ठाकूर यांनी‎ अभिनंदन करून गौरव केला.

यावेळी मुख्याध्यापक‎ सुबोधसिंह ठाकूर, किरण गरड, अंगद लांडगे,‎ दादासाहेब सुरवसे, राजाभाऊ शिंदे, कुंडलिक‎ चव्हाण, सारंग ठाकूर, महादेव जाधव, कैलास‎ जाधव, समाधान जाधव, श्रीकांत जाधव, ऋषिकेश‎ जाधव व तिचे वडील प्रताप जाधव उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...