आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गटारींची स्वच्छता:बारुळ येथे मंदिर परिसरासह गटारींची साफसफाई, हरिनाम सप्ताहानिमित्त स्वच्छता अभियान

तुळजापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील बारुळ येथे हरिनाम सप्ताहानिमित्त गुरुवारी (दि.२) स्वच्छता अभियान राबवण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी गटारींची स्वच्छता करून साफसफाई केली.

याप्रसंगी विठ्ठल-रूक्मिणी मंदिर परिसर, श्री बाळेश्वर मंदिर परिसर तसेच जिल्हा परिषद शाळा, बाळेश्वर विद्यालय व आरोग्य केंद्र परिसरातील गटारी साफ केल्या. कचरा उचलुन स्वच्छता करण्यात आली. याप्रसंगी मनोज पाटील, समाजसेवक नबिलाल शेख, शहाजी सुपनार, प्रा. सुरेश ठोंबरे, ग्रामसेवक प्रशांत भोसले, रोहित पाटील, भास्कर सगट, राजेश लोखंडे, धनराज धनवडे आदींनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...