आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनजागृती:शौचालय दिनानिमित्त स्वच्छता रन यासह स्वच्छतेची प्रतिज्ञा

उस्मानाबाद16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक शौचालय दिनानिमित्त शनिवारी (दि.१९) जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये ‘स्वच्छता रन, स्वच्छतेची प्रतिज्ञा, शौचालय सुभोभीकरण, शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी, एका खड्डाचे दोन खड्डा शौचालयात रुपांतर आदी उपक्रम राबवण्यात आले.

पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शाम गोडभरले, सर्व तालुका गटविकास अधिकाऱ्यांनी यासाठी नियोजन केले होते. उपक्रमातून शौचालयांचा वापर व स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...