आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:शिक्षक पतसंस्थेच्या निवडणुकीत विजयाबद्दल सत्कार

तुळजापूर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षक पतसंस्थेच्या निवडणुकीत विजय मिळाल्याबद्दल काटीचे सुपुत्र दयानंद जवळगावकर यांचा काटी येथे सत्कार करण्यात आला. ग्रामपंचायत सदस्य मकरंद देशमुख यांच्या वतीने माजी सरपंच बापूसाहेब देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी ज्येष्ठ नागरिक बुगय्या तेलंग, अरविंद कोळी, दिनेश पाटील, बापू काळे, हर्षवर्धन माळी, सोमनाथ जामगावकर, पंकज काटकर, पंकज भापकर आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...