आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनंदन:तृप्तीच्या यशाबद्दल महादेव वारे यांच्याकडून अभिनंदन

भूम13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील चिंचोली येथील तृप्ती अरविंद वारे हिने १२ वीच्या परीक्षेत यश मिळवले आहे. वाशी येथील कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयात बारावी मध्ये वाणिज्य शाखेतून ८४.३३ टक्के गुण मिळवून वर्गात दुसरी व कॉलेजमध्ये तिसरी येऊन यश संपादन केले आहे. अतिशय सामान्य कुटुंबातील तृप्ती वारेने यश संपादन केल्याबद्दल तिचे शिवसेनेचे माजी सरपंच महादेव वारे यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. या वेळी गावातील शिवसैनिक ग्रामस्थ उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...