आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिवादन:श्रीपतराव भोसले ज्यु.कॉलेजमध्ये महामानवास विनम्र अभिवादन

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीपतराव भोसले ज्यु. कॉलेज, उस्मानाबाद येथे 'महापरिनिर्वाण दिनानिमित्त' डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन महामानवास आदरांजली वाहण्यात आली. कला व वाणिज्य विभागाचे प्रमुख प्रा. एन. आर. नन्नवरे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीला उजाळा दिला.

यावेळी प्रा. कोरके, प्रा.गोरे , प्रा. जाधव, प्रा. मोहिते सर, प्रा. भोसले सर, प्रा. लोमटे ए. सर, प्रा. काकडे , प्रा. शिंदे, प्रा.पाटील, प्रा. सौ. जाधव , प्रा. सौ. वाडकर, प्रा. सौ. शेळके आदी प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्रा. घोडके यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्राचार्य एस. एस. देशमुख , उपप्राचार्य एस. के. घार्गे यांचे सहकार्य लाभले.

बातम्या आणखी आहेत...