आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्धापनदिन:बिरूदेव मंदिरात दीपोत्सव सोहळा ; अकरा हजार दिवे लावून कार्यक्रम उत्साहात पार

उमरगा3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उमरगा शहराजवळील लातूर रोडवरील बिरूदेव मंदिर देवस्थान येथे मंगळवारी दि.२२ रोजी अन्नछत्रच्या सातव्या वर्धापनदिनानिमित्त अकरा हजार दिवे लावून दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात पार पडला. दिपोत्सव कार्यक्रमात व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष सिद्रामप्पा चिंचोळे, अंकुश शिंदे , जकेकूरचे सरपंच अनिल बिराजदार, दुशांत दंडगे, संतोष पटणे, श्रीशैल्य लिंबाळे, लक्ष्मण पवार, नगरसेवक गोविंद घोडके, पप्पू सगर, सचिन शिंदे, विनोद कोराळे, दत्ता शिंदे, नितीन कोराळे, जालिंदर सोनटक्के, बालाजी घोडके,पुणे येथील सौ. संगीता घोडके यांची प्रमुख उपस्थिती होती. यानंतर आभारप्रदर्शनाचा कार्यक्रम झाला.

बातम्या आणखी आहेत...